
मृगजळ ही मंदार जोग लिखित क्रमश: प्रसारित होणारी मराठी दीर्घ प्रेमकथा आहे. नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम, स्वार्थ, आणि प्रेमात सर्वस्व अर्पण करूनही कसलीच अपेक्षा न ठेवता प्रेमाच्या नात्याला एक नाव देण्यासाठी, स्वतःला एक सामाजिक ओळख देण्यासाठी अनंत काळ वाट बघणाऱ्या स्त्रीची ही कहाणी आहे. ती ज्याच्या मागे धावते आहे ते प्रेम, ते नात खर आहे की एक मृगजळ आहे कधीच हाती न येणारं? तिचा प्रवास ह्या कथेतून उलगडत जातो. अश्या अनेक स्त्रिया आपल्याला समाजात दिसतात. ही कथा त्यांचीच कथा आहे.
ह्या पेजवर कथेचे सर्व भाग एकत्र दिले आहेत. नवीन भाग प्रकाशित झाल्यावर त्याचीही लिंक इथे जोडली जाईल. कथा वाचा आणि कशी वाटते आहे ते कॉमेंट मध्ये अवश्य सांगा.
मृगजळ भाग-
भाग १ मृगजळ …भाग १
भाग २ मृगजळ – भाग २
भाग ३ मृगजळ – भाग ३
भाग ४ मृगजळ – भाग ४
भाग ५ मृगजळ – भाग ५
भाग ६ मृगजळ भाग ६
भाग ७ मृगजळ – भाग ७
भाग ८ मृगजळ भाग ८
भाग ९ मृगजळ भाग ९
भाग १० मृगजळ — भाग १०
भाग ११- मृगजळ भाग ११
