
मृगजळ ही मंदार जोग लिखित क्रमश: प्रसारित होणारी मराठी दीर्घ प्रेमकथा आहे. ह्या पेजवर त्या कथेच्या सीझन २ च्या सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे. प्रत्येक लिंक क्लिक करून भाग वाचता येईल. लोकांच्या आग्रहाखातर सीझन दोन लिहित आहे. सीझन दोन मध्ये बघुया की प्रेमात आंधळी झालेली मानसी योग्य मार्गावर येते का? श्रीरंग आणि तिचं काही होतं का? अंकिताला नवीन साथीदार उमेशच्या रुपात मिळतो का. सिझन २ कसा वाटतो आहे ते प्रत्येक भागाच्या शेवटी कॉमेंट मध्ये सांगा.
ह्या पेजवर कथेचे सर्व भाग एकत्र दिले आहेत. नवीन भाग प्रकाशित झाल्यावर त्याचीही लिंक इथे जोडली जाईल.
मृगजळ सिझन २ सर्व भाग –
भाग १ मृगजळ सीझन २ भाग १ | valentines day
भाग २ – मृगजळ सीझन २ भाग २ | गिफ्ट
भाग ३ – मृगजळ सीझन २ भाग ३- आकर्षण
भाग 4 – मृगजळ सीझन २ भाग ४- The Guilt
भाग 5 – मृगजळ सीझन २ भाग ५- रंगाची चाल
भाग ६ – मृगजळ सीझन २ भाग ६- स्थळ आलं.
