Category: व्यक्तिचित्रण

व्यक्तिचित्रण- कधी काल्पनिक कधी कुठेतरी भेटलेल्या पात्रांची वर्णने इथे वाचा.

गजू | व्यक्तिचित्रण

गजू | व्यक्तिचित्रण गजू | व्यक्तिचित्रण गजू गेल्याची बातमी दहा एक दिवसांपूर्वी समजली. वाईट वाटलं. त्याच्या मागे बायको आणि चाळीशी नंतर खूप उशिरा झालेला एक मुलगा आहेत. मुलगा गेल्याच वर्षी…

आजी

आजी आजी…(©मंदार जोग) लहानपणी उन्हाळा, हिवाळा, दिवाळी सगळ्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो. मी माझा भाऊ बॅग भरून तयार असायचो. कधी आई सोडायची तर कधी बाबा. कधी मामा किंवा आजोबा आम्हाला…

चहानसामा | चहा

चहानसामा | चहा चहानसामा | चहा नवदुर्गा, म्हाळसा, अमृततुल्य अश्या अनेक नावाची मुख्यत्वे राजस्थानी लोकांची चहाची दुकाने मुंबईत गल्लोगल्ली दिसतात. पन्नास स्क्वेयर फूटापासून तीनशे फूटापर्यंत त्यांचे आकारमान असू शकते. दुकान…

चंदू | व्यक्तिचित्र

चंदू | व्यक्तिचित्र चंदू | व्यक्तिचित्र गणपती गावाला गेले. स्वत:बरोबर पावसाळापण घेउन जातील अशी अपेक्षा करत निळा डगला परिधान केलेला चंदू चर्नी रोड स्थानकाच्या दोन नंबरच्या फलाटावर खांबाला टेकून सकाळ…

दामू | मराठी व्यक्तिचित्र

दामू | मराठी व्यक्तिचित्र दामू | मराठी व्यक्तिचित्र गेल्याच आठवडयात गिरगावात मित्राची वाट पहात कटिंग पीत उभा होतो. मागून जोरात पाठीत गुद्दा पडला. मी रागाने कोण तो म्हणून वळून पाहिले…

असून नसलेला माणूस

असून नसलेला माणूस असून नसलेला माणूस माझ्या जन्माच्या वेळी त्याच अर्ध आयुष्य जगून झाला होत. गोष्ट त्याच्या मी पाहिलेल्या अर्ध्या आयुष्याची आहे. काही माणस जन्माला येतात, जन्मली म्हणून जगतात, जगली…

error: © Mandar Jog - All Rights Reserved