असून नसलेला माणूस
असून नसलेला माणूस माझ्या जन्माच्या वेळी त्याच अर्ध आयुष्य जगून झाला होत. गोष्ट त्याच्या मी पाहिलेल्या अर्ध्या आयुष्याची आहे. काही माणस जन्माला येतात, जन्मली म्हणून जगतात, जगली म्हणून वाढतात, वाढली…
मोबाईल वाचनालय...
असून नसलेला माणूस माझ्या जन्माच्या वेळी त्याच अर्ध आयुष्य जगून झाला होत. गोष्ट त्याच्या मी पाहिलेल्या अर्ध्या आयुष्याची आहे. काही माणस जन्माला येतात, जन्मली म्हणून जगतात, जगली म्हणून वाढतात, वाढली…
बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते!…
हॉस्पिटलच्या थंड कॉरीडॉरमधून डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट खांदे पाडून येत होते. बाजूच्या काचेतून येणारी मावळत्या संधीप्रकाशाची किरणे कॉरीडॉरला उगाच रुक्ष आणि करूण बनवत होती. कॉरीडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोफ्यावर बसलेल्या…
नुकतीच शावर घेऊन आलेली उत्तरा आरशात पहात केस विंचरत होती. अंगावरील झुळझुळीत गाऊनमधील आपलेच आकर्षक रूप पाहून रोमांचित होत होती, लाजत होती. केस विंचरून झाल्यावर तिने अद्वैतने मुद्दाम आणून दिलेले…
तिन्हीसांजेची वेळ. दहा मिनिटात सूर्यास्त. शंकर टॅक्सीतून उतरला. ललिता पण आजच घडी मोडलेले पातळ, अनेक दिवसांनी घातल्याने नाकात ठुसठुसत असलेली नथ, हातात असलेली सामानाची बोजड ब्याग, पैशाची पर्स आणि सतत…
अनेकांनी मला मेसेज करून सांगितलं की रेखाबद्दल काहीतरी लिहा. ते वाचून मलाही वाटलं की मी आजवर रेखा बद्दल काहीच का लिहिलं नाही? त्याचं कारण हे की मला लिहावं असं वाटलं…
अमर अकबर अँथनी मध्ये अमिताभ, विनोद आणि ऋषी तिघांच्या हातातून रक्त ओढून घेऊन ते एकत्रितपणे रियल टाइम निरुपा रॉयच्या अंगात पाईपाच्या सहाय्याने घातलं जातं आणि पिटातले प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवतात…
आज अमिताभचा डॉन रिलीज होऊन ४८ वर्ष झाली. १९७८ मध्ये आजच्याच तारखेला डॉन रिलीज झाला होता. अमिताभ युगातील ती ऐन बहराची वर्ष. एकाच वेळेस अमिताभचे तीन तीन सिनेमे समोरासमोरच्या थिएटर…
आमचं बालपण अमिताभ बच्चन नामक वादळाला वाहून घेतलेलं होतं. आजही तेच वादळ शांत होऊन एखादी झुळूक देऊन जातं आणि आम्ही कृतकृत्य होतो. नशीबवान आहे आमची पिढी जिने अमिताभ, लता, आशा,…
आम्ही शाळेत होतो तेव्हा. अमिताभ युग थोडं ओसरलं होतं. विनोद खन्ना, ऋषी कपूर, मिथुन, थोराड धर्मेंन्द्र, जम्पिंग जॅक जितू, शत्रू, उताराला लागलेला काका आणि नवीन निश्चल, अमोल पालेकर असे सात्विक…