सख्या रे …
गेला आठवडाभर फक्त मळभ होत. पाऊस येईल असं वाटून नेहा छत्री घेऊन निघायची पण पाऊस मात्र यायचा नाही. पंचविसाव्या मजल्यावरील ऑफिसाच्या काचेतून बाहेर दिसत असलेली शहराची स्काय लाईन बघत वाफाळती…
धूम्रवर्ण, मम्मी पप्पा आणि रिंकी..
पुणे मुंबई इंटरसिटीचा रिझर्व्हेशन डबा. मी सवयी नुसार पंधरा मिनिटे आधी येऊन खिडकी जवळच्या सीट वर स्थानापन्न झालो. काही वेळात एका बाईचा आवाज ऐकू आला. “धूम्रवर्ण तू मधल्या सीटवर बस.…
मृत्युपत्र = माझा मृत्यू (??)…
मी माझ्या एका काकाला सहज गप्पांच्या ओघात विचारलं, “काय काका, मृत्युपत्र केलं आहेस ना?” माझा प्रश्न ऐकताच तो चिडला. “तू माझ्या मरण्याची वाट बघतो आहेस का? आणि तुला काही मिळणार…
