गुंतता हृदय (भाग- 3 )
…मुग्धाने त्याला घट्ट मिठी मारली होती. रोहितने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तिला अजून जवळ ओढून तो म्हणाला “मुग्धा काळजी नको करू. मी आहे ना!” एव्हाना…
लैला मैं लैला अर्थात झिनिबेबी…
आमचं बालपण अमिताभ बच्चन नामक वादळाला वाहून घेतलेलं होतं. आजही तेच वादळ शांत होऊन एखादी झुळूक देऊन जातं आणि आम्ही कृतकृत्य होतो. नशीबवान आहे आमची पिढी जिने अमिताभ, लता, आशा,…
गुंतता हृदय (भाग 2)
….इतक्यात तिचा फोन वाजला. तिने अननोन नंबरवरून आलेला तो फोन घेतला. फोनवर समोरचा माणूस म्हणाला “तुम्ही प्रशांत साठेंच्या मिशेस का?” मुग्धा हो म्हणाली! समोरचा माणूस म्हणाला “मी पीएसआय जाधव बोलतोय.…
गुंतता हृदय…(भाग 1)
प्रशांत, मुग्धा आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा अमेय. मध्यम वर्गीय त्रिकोणी कुटुंब. प्रशांत आणि मुग्धाने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्याने नातेवाईक संपलेले. म्हणून ह्या तिघांचे हे तिघेच नातेवाईक! आज लग्नाचा…
सख्या रे …
गेला आठवडाभर फक्त मळभ होत. पाऊस येईल असं वाटून नेहा छत्री घेऊन निघायची पण पाऊस मात्र यायचा नाही. पंचविसाव्या मजल्यावरील ऑफिसाच्या काचेतून बाहेर दिसत असलेली शहराची स्काय लाईन बघत वाफाळती…
धूम्रवर्ण, मम्मी पप्पा आणि रिंकी..
पुणे मुंबई इंटरसिटीचा रिझर्व्हेशन डबा. मी सवयी नुसार पंधरा मिनिटे आधी येऊन खिडकी जवळच्या सीट वर स्थानापन्न झालो. काही वेळात एका बाईचा आवाज ऐकू आला. “धूम्रवर्ण तू मधल्या सीटवर बस.…
मृत्युपत्र = माझा मृत्यू (??)…
मी माझ्या एका काकाला सहज गप्पांच्या ओघात विचारलं, “काय काका, मृत्युपत्र केलं आहेस ना?” माझा प्रश्न ऐकताच तो चिडला. “तू माझ्या मरण्याची वाट बघतो आहेस का? आणि तुला काही मिळणार…
