गुंतता हृदय….(भाग १४)- लोकलज्जा

गुंतता हृदय….(भाग १४)- लोकलज्जा …..दोघे निघाले. तेजसची S 500 क्लबच्या गेट मधून बाहेर पडली. त्यात तेजसच्या शेजारी बसलेली मुग्धा बाहेर वाट बघत असलेल्या रोहितला दिसली. रोहितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता.…

गुंतता हृदय….(भाग १३)- तेजसची भेट

त्याला मेसेज केल्यावर तिला पोटात गुदगुल्या झाल्याच फिलिंग आलं. पाच मिनिट त्याच्या रीप्लायची वाट बघून रिप्लाय न आल्याने तिने दिवा बंद केला. तिला झोप लागत होती इतक्यात फोनचा मेसेंजर खणाणला.…

गुंतता हृदय….(भाग-१२)- रुमाल

गुंतता हृदय….(भाग-१२)- रुमाल …….अमेयला बघून ती प्रचंड खुश झाली. धावत येऊन तिने अमेयला तेजस सकट मिठी मारली. त्याच्या गालाचे मुके घेतले. म्हणाली “कुठे रे गेला होतास सोन्या? मी मेले असते!”अस…

गुंतता हृदय…(भाग- ११)- जायंट व्हील

गुंतता हृदय…(भाग- ११)- जायंट व्हील तो वास नक्की त्या लिफ्ट मधून येत असल्याची खात्री झालेला तेजस दुसर्या लिफ्टची वाट न बघता पायऱ्या उतरत खाली निघाला. खाली रोहितला देखील लिफ्ट मिळाली.…

गुंतता हृदय….(भाग- १०)- राधिकाची ऑफर

गुंतता हृदय….(भाग- १०)- राधिकाची ऑफर …..रोहित त्याच्या ऑफिसात एका माणसला सांगत होता “मुग्धाचा इंटरव्ह्यू तू घे आणि सिलेक्ट कर. एकदा आपल्या कंपनीत माझ्या हाताखाली आली की मग….” बरोबर असलेला माणूस…

गुंतता हृदय…(भाग ९)- रोहितची खेळी

गुंतता हृदय…(भाग ९)- रोहितची खेळी मुग्धा सुन्न होऊन विचार करत होती की आज तेजसने मारलेला शॉट फक्त डावरा असलेला प्रशांत मारू शकत असे. तो “प्रशांत सिक्सर” म्हणून फेमस असलेला शॉट…

गुंतता हृदय….(भाग ८)- कनेक्शन

गुंतता हृदय….(भाग ८)- कनेक्शन ….एअरपोर्टच्या चेकइन काऊंटरवर फ्लाईट ओव्हर सोल्ड झाल्याने मुग्धाला बिझनेस क्लास अपग्रेड मिळाला. फ्लाईट बोर्ड केल्यावर एअर होस्टेसने अदबीने दाखवलेल्या बिझनेस क्लास सीटवर मुग्धा बसली. रोहित मागे…

गुंतता हृदय… (भाग- ७)- तेजसची भेट

गुंतता हृदय… (भाग- ७)- तेजसची भेट रोहितच्या बोटात धरलेली सिगारेट फिल्टर पर्यंत जळली होती. त्याच्या बोटाला लागलेल्या चटक्याने रोहित भानावर आला. मुग्धा बरोबर रंगवलेल्या रात्रीच तो बघत असलेलं स्वप्न संपून…

गुंतता हृदय- (भाग- ६)- बंगलोर ट्रीप

गुंतता हृदय- (भाग- ६)- बंगलोर ट्रीप ….दांडेकरांनी फोन कट केला. रोहित भांबावून थरथर कापत असलेल्या मुग्धाकडे आसुसलेल्या नजरेने बघत होता. तिला मिठीत घ्यायला तो पुढे जाणार इतक्यात प्रशांतचा फोटो खिळा…

पिंजरा…

आज रात्री जेवताना सहज म्हणून टिव्ही लावला. समोर सगळ्या चॅनल्स वरील वेगवेगळ्या कार्यक्रम, चित्रपट ह्यांची नावं, पोस्टर दिसत होती. त्यात पिंजरा ह्या मराठी सिनेमाचं पोस्टर दिसलं. जेवतानाच थोडा वेळ पहायचा…

error: Content is protected !!