Category: कथा

MandarJOG वर वाचा विविध विषयांवरील मराठी कथा, प्रेमकथा, लघुकथा आणि भयकथा. मानवी नातेसंबंध, भावना, संघर्ष आणि जीवनातील विविध पैलू मांडणाऱ्या कथा येथे नियमित प्रकाशित केल्या जातात.

अवतार

ते जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहित झालं होतं सर्वांना. शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्याच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरची देखील गरज नव्हती. अण्णा आता काही महिन्यांचे सोबती होते. त्याने मुलगा म्हणून…

व्हॅलेंटाईन डे

बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते!…

वचन

हॉस्पिटलच्या थंड कॉरीडॉरमधून डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट खांदे पाडून येत होते. बाजूच्या काचेतून येणारी मावळत्या संधीप्रकाशाची किरणे कॉरीडॉरला उगाच रुक्ष आणि करूण बनवत होती. कॉरीडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोफ्यावर बसलेल्या…

मालवून टाक दिप…..

नुकतीच शावर घेऊन आलेली उत्तरा आरशात पहात केस विंचरत होती. अंगावरील झुळझुळीत गाऊनमधील आपलेच आकर्षक रूप पाहून रोमांचित होत होती, लाजत होती. केस विंचरून झाल्यावर तिने अद्वैतने मुद्दाम आणून दिलेले…

अष्टमी …..

तिन्हीसांजेची वेळ. दहा मिनिटात सूर्यास्त. शंकर टॅक्सीतून उतरला. ललिता पण आजच घडी मोडलेले पातळ, अनेक दिवसांनी घातल्याने नाकात ठुसठुसत असलेली नथ, हातात असलेली सामानाची बोजड ब्याग, पैशाची पर्स आणि सतत…

ट्वेंटी थ्री

विमान रन वे वरून ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर वेगाने धावू लागले. मोहित खिडकीतून बाहेर बघत होता. विमानाने हलकेच हवेत झेप घेतली. खिडकीच्या काचेतून मोहितला टुमदार गोवा आणि समुद्र दिसत…

व्हॅलेंटाईन डे…शेवटचा भाग- गोड शेवट

व्हॅलेंटाईन डे…शेवटचा भाग- गोड शेवट आज व्हॅलेंटाईन दिवस. सकाळपासून श्रीरंग अस्वस्थ होता. सकाळचं काहीही रूटीन फॉलो न करता तसाच बेड वर बसून होता. घड्याळात साडे दहा वाजले. ऑफिस मधून काही…

व्हॅलेंटाईन डे…भाग ५- अपूर्वा आणि स्वाती.

व्हॅलेंटाईन डे…भाग ५- अपूर्वा आणि स्वाती. श्रीरंग ने डोळे पुसत फोन घेतला. श्रीरंग- हेलो… अपूर्वा- सर गुड इव्हिनिंग. श्रीरंग- हम्म…बोल अपूर्वा… अपूर्वा- सर उद्या मी ऑफिसला हाफ डे येणार आहे.…

व्हॅलेंटाईन डे…भाग ४- प्रेम? नको रे बाबा.

व्हॅलेंटाईन डे…भाग ४- प्रेम? नको रे बाबा. श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर…

व्हॅलेंटाईन डे…भाग ३- फ्रेग्रंस

व्हॅलेंटाईन डे…भाग ३- फ्रेग्रंस- त्या भेटीनंतर रंगा आणि अपूर्वा मध्ये एक कम्फर्ट झोन निर्माण झाला. त्याचा चांगला परिणाम ओफिसातील कामात दिसू लागला. अपूर्वा मुळात हुशार होतीच. तिला श्रीरंग ला जास्त…

error: Content is protected !!