गुंतता हृदय….(भाग २७)
….. इथे हॉस्पिटलमध्ये मुग्धा बेभान झाली होती. अर्धवट शुद्धीत प्रशांतला हाका मारत होती. नर्सेसची धावपळ सुरू झाली. डॉक्टरना पेशंटला अटॅक आल्याचा कॉल गेला. मुग्धाला गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं. मुग्धा…
मोबाईल वाचनालय...
प्रेम कथा – प्रेम ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. त्या भावनेचे विविध आविष्कार दाखवण्र्या कथा इथे वाचायला मिळतील.
….. इथे हॉस्पिटलमध्ये मुग्धा बेभान झाली होती. अर्धवट शुद्धीत प्रशांतला हाका मारत होती. नर्सेसची धावपळ सुरू झाली. डॉक्टरना पेशंटला अटॅक आल्याचा कॉल गेला. मुग्धाला गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं. मुग्धा…
इतका वेळ बसून सगळं ऐकत असलेला सौरभ उठून उभा राहिला. पुढे होऊन त्याने मानसीला घट्ट मिठी मारली. सौरभ – Thank you, मानसी… तू पूर्ण वेडी मुलगी आहेस… I… I love…
…….. तिचं हे वाक्य ऐकून तेजस खुश झाला. त्याने रस्त्यावरची नजर हटवून मुग्धाकडे बघितलं. त्याच वेळी त्यांच्या गाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका टेम्पोच्या दिशेने त्यांची गाडी ताशी दीडशे किलोमीटर वेगाने…
तेजसने गाडी सुरू केली. त्याला रिअर व्ह्यू मिररमध्ये संतापलेली मुग्धा दिसत होती. डावीकडल्या आरशात हसत असलेली आर्या दिसत होती. पुढे ट्रॅफिकने फुललेला, त्याच्या डोक्यातील विचारांच्या गर्दीसारखी गर्दी असलेला रस्ता होता,…
मानसीचा डिव्होर्स होऊन आता जवळजवळ दोन महिने झाले होते. आदित्य त्याच्या बापाबरोबर राहत होता, पण तो तिच्याही टचमध्ये होता. तो खरं तर तिच्याच बाजूने होता. पण आदित्यला गायक बनायचं होतं…
दुसऱ्या दिवशी सौरभने म्युच्युअल फंड एजन्सीसाठी नाव नोंदवलं. परीक्षेची तारीख ठरवली. दिवसभर तो विषयाचा अभ्यास करत होता. मानसी तिच्या ऑफिसमध्ये बिझी होती. तिला तिच्या बहिणीचा, माधवीचा फोन आला. मानसी –…
तिने सांगितलेला नंबर अजयने लगेच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. अंकिताने फोन कट केला आणि ती अजयबरोबर स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली. सौरभ हताश होऊन बसला होता. तिकडे मानसीही स्तिमित होऊन शून्यात…
तेजसने गाडी सुरू केली. गल्ल्या सोडून गाडी हायवेला लागल्यावर मुग्धाने तिची सीट मागे सरकवली. मग नेसलेली साडी हाताने काढून मागच्या सीटवर टाकली. पर्समध्ये आणलेल्या लहानशा आरशात बघून पटकन लिपस्टिक लावली.…
…..लॉबीच्या मागच्या बाजूला असलेल्या दोन प्रशस्त लिफ्ट्सपैकी एका लिफ्टचं दार धरून एक सिक्युरिटी गार्ड उभा होता. दांडेकर काकांना बघून त्याने कडक सल्यूट मारला. मुग्धा आणि काका लिफ्टपर्यंत आले. काकांनी हाताने…
मानसीच्या चेहऱ्यावर असलेलं सुंदर स्माईल तिच्या स्वच्छ मनाचा जणू आरसा झालं होतं आणि त्या आरशात सौरभला आज पहिल्यांदाच स्वतःचा चेहरा दिसत होता. पलीकडे सूर्य समुद्रात मावळत होता, एक नवीन उद्या…