Category: दीर्घ कथा

दीर्घ कथा ह्या जवळपास एका कादंबरी इतक्या किंवा त्याहूनही मोठ्या आहेत. काही एक सलग आहेत तर काही कथा मंदार जोग ह्यांनी अनेक भागात क्रमशः पद्धतीने लिहीलेल्या आहेत.

व्हॅलेंटाईन डे…भाग ५- अपूर्वा आणि स्वाती.

व्हॅलेंटाईन डे…भाग ५- अपूर्वा आणि स्वाती. श्रीरंग ने डोळे पुसत फोन घेतला. श्रीरंग- हेलो… अपूर्वा- सर गुड इव्हिनिंग. श्रीरंग- हम्म…बोल अपूर्वा… अपूर्वा- सर उद्या मी ऑफिसला हाफ डे येणार आहे.…

व्हॅलेंटाईन डे…भाग ४- प्रेम? नको रे बाबा.

व्हॅलेंटाईन डे…भाग ४- प्रेम? नको रे बाबा. श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर…

व्हॅलेंटाईन डे…भाग ३- फ्रेग्रंस

व्हॅलेंटाईन डे…भाग ३- फ्रेग्रंस- त्या भेटीनंतर रंगा आणि अपूर्वा मध्ये एक कम्फर्ट झोन निर्माण झाला. त्याचा चांगला परिणाम ओफिसातील कामात दिसू लागला. अपूर्वा मुळात हुशार होतीच. तिला श्रीरंग ला जास्त…

व्हॅलेंटाईन डे…भाग २- जाणीव

व्हॅलेंटाईन डे…भाग २- जाणीव अपूर्वाला भेटून श्रीरंग घरी आला. फ्रेश होऊन क्लब मध्ये गेला. तिथे मध्या भेटला. बार जवळ बसून वाईन चा घोट घेत तोंडात एक काजू टाकून तो रंगाला…

व्हॅलेंटाईन डे- भाग १- सुरुवात

व्हॅलेंटाईन डे- भाग १- सुरुवात गद्रे अँड देव असोसिएट श्रीरंग गद्रेची सीए फर्म. पार्टनर देव व्हीआरएस घेऊन रिटायर होऊन मुलाकडे दिल्लीला राहायला गेल्यावर पार्टनरशिप डीझोलव्ह होऊन श्रीरंग गद्रे एकटाच मालक…

गुंतता हृदय….(भाग १६)- लपाछापी

गुंतता हृदय….(भाग १६)- लपाछापी ……. राधिका टेरेसवर आली. तिने तेजसचा नंबर फिरवला. मुग्धाच्या टेबलपासून काही अंतरावर असलेल्या तेजसचा फोन वाजला. त्याने घाईत फोन कट केला आणि तो खांबामागे लपला. तेजसने…

गुंतता हृदय….(भाग १५)- आर्याची एन्ट्री

गुंतता हृदय….(भाग १५)- आर्याची एन्ट्री मुग्धा कामाला लागली. पण मन कामात नव्हत. काहीतरी सल, काहीतरी चुकत असल्याचे विचार मनात येत होते. पण मग रोहित बोलला ते आठवून आपला न जाण्याचा…

गुंतता हृदय….(भाग १४)- लोकलज्जा

गुंतता हृदय….(भाग १४)- लोकलज्जा …..दोघे निघाले. तेजसची S 500 क्लबच्या गेट मधून बाहेर पडली. त्यात तेजसच्या शेजारी बसलेली मुग्धा बाहेर वाट बघत असलेल्या रोहितला दिसली. रोहितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता.…

गुंतता हृदय….(भाग १३)- तेजसची भेट

त्याला मेसेज केल्यावर तिला पोटात गुदगुल्या झाल्याच फिलिंग आलं. पाच मिनिट त्याच्या रीप्लायची वाट बघून रिप्लाय न आल्याने तिने दिवा बंद केला. तिला झोप लागत होती इतक्यात फोनचा मेसेंजर खणाणला.…

गुंतता हृदय….(भाग-१२)- रुमाल

गुंतता हृदय….(भाग-१२)- रुमाल …….अमेयला बघून ती प्रचंड खुश झाली. धावत येऊन तिने अमेयला तेजस सकट मिठी मारली. त्याच्या गालाचे मुके घेतले. म्हणाली “कुठे रे गेला होतास सोन्या? मी मेले असते!”अस…

error: Content is protected !!