Month: August 2026

SIF म्हणजे काय?

SIF म्हणजे काय? ह्या लेखात SIF मध्ये म्युच्युअल फंडापेक्षा वेगळं काय आणि काय नाही तो कोणी आणि का घ्यावा हे समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेलात. त्याच्यासमोर भविष्य सांगण्यासाठी…

अंगारकी…..

अंगारकी- साधारण १९५०-५२ च्या आसपासचा काळ. म्हणजे मुंबईची “बंबई” व्हायच्या बऱ्याच आधीच्या दिवसातला. ती घरून आई-बाबांचे बोट पकडून जवळच्या एका साध्या देवळात दर मंगळवारी जायची. वय वाढले, कॉलेजात गेली. आई-बाबांचे…

जिया बेकरार है

जिया बेकरार है- आमच्या खूप लहानपणी कॅसेट प्लेयर (टेप रेकॉर्डर) आणि त्यात चालणाऱ्या कॅसेट नामक वस्तू होत्या. रेडिओ आणि कॅसेट प्लेयर एकत्र असेल तर त्या यंत्राला टू इन वन म्हणत.…

गुंतता हृदय….(भाग ३४- शेवटचा भाग)

गुंतता हृदय….(भाग ३४- शेवटचा भाग) ….आर्या- हेलो, हे हॉस्पिटल आहे. हॉटेल नाही. ते ऐकून मुग्धा दचकून बाजूला झाली. आर्या हसून म्हणाली- आर्या- तेजस, काका आणि काकू वाट बघत आहेत. आपल्याला…

गुंतता हृदय….(भाग ३३)

……तेजस काहीतरी बोलणार इतक्यात त्याच्या हृदयात प्रचंड कळ आली आणि तो कोसळला. ते पाहून मुग्धा घाबरली. ती तेजसला हाक मारू लागली-मुग्धा- तेजस… तेजस… काय झालंय तुम्हाला? तेजस, उठा ना…. मुग्धाने…

मृगजळ भाग 12: अंतरीची ओढ | हृदयस्पर्शी मराठी कथा

मृगजळ भाग 12: अंतरीची ओढ | हृदयस्पर्शी मराठी कथा मृगजळ भाग 12: अंतरीची ओढ | हृदयस्पर्शी मराठी कथा काळ्या आणि रोझी लंचसाठी त्या दोघांना एका गोवन फूड मिळणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन…

गुंतता हृदय….(भाग ३२)

इतक्यात त्यांच्या खिडकीबाहेर असलेल्या झाडावरून एक पांढरी आकृती लांब उडत जाऊन एका हॉस्पिटलच्या खिडकीवर बसली होती. त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये कायमचा नपुंसक झालेला रोहित बेडवर झोपला होता. त्याला शारीरिक वेदनेपेक्षा त्या…

गुंतता हृदय….(भाग ३१)

………तो व्हिडीओ पाहून मुग्धाच्या पायाखालची जमीन सरकली. मुग्धाच्या पायातलं त्राण गेलं आणि ती मटकन तिथेच बसली. त्याच वेळी तेजसला त्याच्या हृदयाचे ठोके अचानक खूप वेगात पडायला लागल्याचं जाणवलं. ही दांडेकरांच्या…

मृगजळ भाग 11: निर्णायक वळण | मराठी दीर्घ कथा

मृगजळ भाग 11: निर्णायक वळण | मराठी दीर्घ कथा मृगजळ भाग 11: निर्णायक वळण | मराठी दीर्घ कथा अंकिता तिच्या स्कूटरवर बसून क्लासला निघाली होती. अंकिता एकूणच सगळ्या जगावर रुसलेली…

कोशीश करके देख ले….

ते एकत्र जगायला नाही तर एकत्र मरायलाच जन्माला आले होते! पंचाहत्तर मजली एमराल्ड इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर ते उभे होते. हातात हात होते. समोर सूर्यबिंब अस्ताच्या लाल रंगाने लकाकत होते. त्या…

error: © Mandar Jog - All Rights Reserved