व्हॅलेंटाईन डे…भाग ४
श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर ती नक्की राखी बांधेल आणि आपली बहिण…
व्हॅलेंटाईन डे…भाग ३
त्या भेटीनंतर रंगा आणि अपूर्वा मध्ये एक कम्फर्ट झोन निर्माण झाला. त्याचा चांगला परिणाम ओफिसातील कामात दिसू लागला. अपूर्वा मुळात हुशार होतीच. तिला श्रीरंग ला जास्त ओळखू लागल्यावर एक वेगळा…
व्हॅलेंटाईन डे…भाग २
अपूर्वाला भेटून श्रीरंग घरी आला. फ्रेश होऊन क्लब मध्ये गेला. तिथे मध्या भेटला. बार जवळ बसून वाईन चा घोट घेत तोंडात एक काजू टाकून तो रंगाला म्हणाला- मध्या- कशी काय…
व्हॅलेंटाईन डे- भाग १
गद्रे अँड देव असोसिएट श्रीरंग गद्रेची सीए फर्म. पार्टनर देव व्हीआरएस घेऊन रिटायर होऊन मुलाकडे दिल्लीला राहायला गेल्यावर पार्टनरशिप डीझोलव्ह होऊन श्रीरंग गद्रे एकटाच मालक होता आता. वय पंचावन्न. त्याची…
विठोबा धोंडिबा शेलार…
विठोबा धोंडिबा शेलार… हॉस्पिटलच्या ऍडमिशन फॉर्म वर पोलिसांनी नाव लिहिल आणि म्हाताऱ्याला ठेवलेलं स्ट्रेचर आतमध्ये नेलं. डॉक्टरांनी चेक केलं आणि लगेच ओपन हार्ट सर्जरी करायचा निर्णय घेतला! विठोबा शेलार. वय…
गुंतता हृदय….(भाग १६)
……. राधिका टेरेसवर आली. तिने तेजसचा नंबर फिरवला. मुग्धाच्या टेबलपासून काही अंतरावर असलेल्या तेजसचा फोन वाजला. त्याने घाईत फोन कट केला आणि तो खांबामागे लपला. तेजसने फोन का कट केला…
गुंतता हृदय….(भाग १५)
मुग्धा कामाला लागली. पण मन कामात नव्हत. काहीतरी सल, काहीतरी चुकत असल्याचे विचार मनात येत होते. पण मग रोहित बोलला ते आठवून आपला न जाण्याचा निर्णयच योग्य आहे हे स्वतःला…
गुंतता हृदय….(भाग १४)
…..दोघे निघाले. तेजसची S 500 क्लबच्या गेट मधून बाहेर पडली. त्यात तेजसच्या शेजारी बसलेली मुग्धा बाहेर वाट बघत असलेल्या रोहितला दिसली. रोहितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, राग,…
गुंतता हृदय….(भाग १३)
त्याला मेसेज केल्यावर तिला पोटात गुदगुल्या झाल्याच फिलिंग आलं. पाच मिनिट त्याच्या रीप्लायची वाट बघून रिप्लाय न आल्याने तिने दिवा बंद केला. तिला झोप लागत होती इतक्यात फोनचा मेसेंजर खणाणला.…
गुंतता हृदय….(भाग-१२)
…….अमेयला बघून ती प्रचंड खुश झाली. धावत येऊन तिने अमेयला तेजस सकट मिठी मारली. त्याच्या गालाचे मुके घेतले. म्हणाली “कुठे रे गेला होतास सोन्या? मी मेले असते!”अस म्हणून तिने परत…
