रात्र पावसाची….
मी सेकंड इयर लॉ शिकत असतांची गोष्ट आहे. आमच्या चाळीतील तिसऱ्या मजल्यावरील एक खोली आम्ही अभ्यासासाठी भाड्यावर घेतली होती. रात्री माझा मुक्काम तिथेच असायचा. अभ्यास करून रात्री उशिरा झोपत असे…
मोबाईल वाचनालय...
मी सेकंड इयर लॉ शिकत असतांची गोष्ट आहे. आमच्या चाळीतील तिसऱ्या मजल्यावरील एक खोली आम्ही अभ्यासासाठी भाड्यावर घेतली होती. रात्री माझा मुक्काम तिथेच असायचा. अभ्यास करून रात्री उशिरा झोपत असे…
सज्जन माणूस ह्या आता जवळजवळ नामशेष झालेल्या जमातीतील एक दुर्मिळ माणूस असलेला आमचा मामा आज खूप दिवसांनी भेटला. मामाची भेट ही माझ्यासाठी ऑक्सिजन थेरपी सारखी असते. प्रचंड ऊर्जा देणारी तसेच…
वर्षातून एखादं दोन वेळा अपरिहार्यपणे घडणारा लाल डब्याचा एसटी प्रवास मला एक रियालिटी चेक म्हणून आवडतो. तो केल्यावर लाल डबा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एसटी बसला लाल परी का म्हणतात ह्याची…
त्या अंधाऱ्या तीनेकशे मीटर लांब गल्लीत झेडपी ने लावलेले चार पिवळे दिवे. खोताच्या बंगलीला डावीकडे वळल की भात बाजारपर्यंत सापासरखी वळवळत जाणारी ती गल्ली. नानु भटजीच गळक घर वगळल्यास पुढे…
गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रे बाईंनी आज डोळे उघडले. वृद्धाश्रमातून म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना, स्वतःला एका अद्यावत इस्पितळात पाहून आश्चर्य वाटलं. समोर उभा असलेला डॉक्टर…
भालचंद्र नागरे त्याचं नाव. पण ऐंशीच्या दशकात पोरांसाठी तो भालूदादा होता. प्रसादच्या बॅचचा देखील तो भालुदादा होता. खाकी शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोक्यावर खाकी टोपी असा गणवेश. ओठांवर बारीक मिशी,…
गुंतता हृदय…(भाग – ५.) ……ते आठवून मुग्धाने मंगळसूत्र हात लावून तपासलं. ते व्यवस्थित होत. मुग्धाला बरं वाटलं. ती आनंदाने पुढे झाली. निपचित पडलेल्या प्रशांतच्या छातीवर डोकं ठेवलं. खूप रडली. पण…
…..असेच अजून दोन तास गेले. पहाटेचे साडेतीन चार वाजले. रोहित टॉयलेटला जाऊन येऊन बसला. नजर मुग्धावर होती. जे समोर दिसतंय ते आपलंसं करायच्या ओढीने, त्याला स्पर्श करायच्या विचाराने रोहित उभा…
…मुग्धाने त्याला घट्ट मिठी मारली होती. रोहितने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तिला अजून जवळ ओढून तो म्हणाला “मुग्धा काळजी नको करू. मी आहे ना!” एव्हाना…
….इतक्यात तिचा फोन वाजला. तिने अननोन नंबरवरून आलेला तो फोन घेतला. फोनवर समोरचा माणूस म्हणाला “तुम्ही प्रशांत साठेंच्या मिशेस का?” मुग्धा हो म्हणाली! समोरचा माणूस म्हणाला “मी पीएसआय जाधव बोलतोय.…