व्हॅलेंटाईन डे
बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते!…
मोबाईल वाचनालय...
प्रेम कथा – प्रेम ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. त्या भावनेचे विविध आविष्कार दाखवण्र्या कथा इथे वाचायला मिळतील.
बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते!…
विमान रन वे वरून ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर वेगाने धावू लागले. मोहित खिडकीतून बाहेर बघत होता. विमानाने हलकेच हवेत झेप घेतली. खिडकीच्या काचेतून मोहितला टुमदार गोवा आणि समुद्र दिसत…
व्हॅलेंटाईन डे…शेवटचा भाग- गोड शेवट आज व्हॅलेंटाईन दिवस. सकाळपासून श्रीरंग अस्वस्थ होता. सकाळचं काहीही रूटीन फॉलो न करता तसाच बेड वर बसून होता. घड्याळात साडे दहा वाजले. ऑफिस मधून काही…
व्हॅलेंटाईन डे…भाग ५- अपूर्वा आणि स्वाती. श्रीरंग ने डोळे पुसत फोन घेतला. श्रीरंग- हेलो… अपूर्वा- सर गुड इव्हिनिंग. श्रीरंग- हम्म…बोल अपूर्वा… अपूर्वा- सर उद्या मी ऑफिसला हाफ डे येणार आहे.…
व्हॅलेंटाईन डे…भाग ४- प्रेम? नको रे बाबा. श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर…
व्हॅलेंटाईन डे…भाग ३- फ्रेग्रंस- त्या भेटीनंतर रंगा आणि अपूर्वा मध्ये एक कम्फर्ट झोन निर्माण झाला. त्याचा चांगला परिणाम ओफिसातील कामात दिसू लागला. अपूर्वा मुळात हुशार होतीच. तिला श्रीरंग ला जास्त…
व्हॅलेंटाईन डे…भाग २- जाणीव अपूर्वाला भेटून श्रीरंग घरी आला. फ्रेश होऊन क्लब मध्ये गेला. तिथे मध्या भेटला. बार जवळ बसून वाईन चा घोट घेत तोंडात एक काजू टाकून तो रंगाला…
व्हॅलेंटाईन डे- भाग १- सुरुवात गद्रे अँड देव असोसिएट श्रीरंग गद्रेची सीए फर्म. पार्टनर देव व्हीआरएस घेऊन रिटायर होऊन मुलाकडे दिल्लीला राहायला गेल्यावर पार्टनरशिप डीझोलव्ह होऊन श्रीरंग गद्रे एकटाच मालक…
गुंतता हृदय….(भाग १६)- लपाछापी ……. राधिका टेरेसवर आली. तिने तेजसचा नंबर फिरवला. मुग्धाच्या टेबलपासून काही अंतरावर असलेल्या तेजसचा फोन वाजला. त्याने घाईत फोन कट केला आणि तो खांबामागे लपला. तेजसने…
गुंतता हृदय….(भाग १५)- आर्याची एन्ट्री मुग्धा कामाला लागली. पण मन कामात नव्हत. काहीतरी सल, काहीतरी चुकत असल्याचे विचार मनात येत होते. पण मग रोहित बोलला ते आठवून आपला न जाण्याचा…