Author: Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

दामू

गेल्याच आठवडयात गिरगावात मित्राची वाट पहात कटिंग पीत उभा होतो. मागून जोरात पाठीत गुद्दा पडला. मी रागाने कोण तो म्हणून वळून पाहिले तर “काय रे भ#$ आहेस कुठे हल्ली?” टिपिकल…

असून नसलेला माणूस

माझ्या जन्माच्या वेळी त्याच अर्ध आयुष्य जगून झाला होत. गोष्ट त्याच्या मी पाहिलेल्या अर्ध्या आयुष्याची आहे. काही माणस जन्माला येतात, जन्मली म्हणून जगतात, जगली म्हणून वाढतात, वाढली म्हणून म्हातारी होतात,…

व्हॅलेंटाईन डे

बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते!…

वचन

हॉस्पिटलच्या थंड कॉरीडॉरमधून डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट खांदे पाडून येत होते. बाजूच्या काचेतून येणारी मावळत्या संधीप्रकाशाची किरणे कॉरीडॉरला उगाच रुक्ष आणि करूण बनवत होती. कॉरीडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोफ्यावर बसलेल्या…

मालवून टाक दिप…..

नुकतीच शावर घेऊन आलेली उत्तरा आरशात पहात केस विंचरत होती. अंगावरील झुळझुळीत गाऊनमधील आपलेच आकर्षक रूप पाहून रोमांचित होत होती, लाजत होती. केस विंचरून झाल्यावर तिने अद्वैतने मुद्दाम आणून दिलेले…

अष्टमी …..

तिन्हीसांजेची वेळ. दहा मिनिटात सूर्यास्त. शंकर टॅक्सीतून उतरला. ललिता पण आजच घडी मोडलेले पातळ, अनेक दिवसांनी घातल्याने नाकात ठुसठुसत असलेली नथ, हातात असलेली सामानाची बोजड ब्याग, पैशाची पर्स आणि सतत…

लेडी रवी शास्त्री…

अनेकांनी मला मेसेज करून सांगितलं की रेखाबद्दल काहीतरी लिहा. ते वाचून मलाही वाटलं की मी आजवर रेखा बद्दल काहीच का लिहिलं नाही? त्याचं कारण हे की मला लिहावं असं वाटलं…

लॉजिक आणि मॅजिक

अमर अकबर अँथनी मध्ये अमिताभ, विनोद आणि ऋषी तिघांच्या हातातून रक्त ओढून घेऊन ते एकत्रितपणे रियल टाइम निरुपा रॉयच्या अंगात पाईपाच्या सहाय्याने घातलं जातं आणि पिटातले प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवतात…

डॉन…

आज अमिताभचा डॉन रिलीज होऊन ४८ वर्ष झाली. १९७८ मध्ये आजच्याच तारखेला डॉन रिलीज झाला होता. अमिताभ युगातील ती ऐन बहराची वर्ष. एकाच वेळेस अमिताभचे तीन तीन सिनेमे समोरासमोरच्या थिएटर…

लैला मैं लैला अर्थात झिनिबेबी…

आमचं बालपण अमिताभ बच्चन नामक वादळाला वाहून घेतलेलं होतं. आजही तेच वादळ शांत होऊन एखादी झुळूक देऊन जातं आणि आम्ही कृतकृत्य होतो. नशीबवान आहे आमची पिढी जिने अमिताभ, लता, आशा,…

error: Content is protected !!