Category: ललित

ललित विभागात ललित लेख वाचा.

विठ्ठल विठ्ठल

नुकतीच शाळा सुरू झालेली. तेव्हा शाळेत रोज सदैव सैनिका, जय ते जय ते ही गाणी स्पीकरवर सुरू असायची आणि सहा पंचावन्नला पहिली बेल व्हायची. संबंध वातावरणातला कोलाहल थांबून गंभीर आवाजात…

नृसिंह अवस्था

अनेकांना अनेक आकडे अनलकी असतात. कुणाला तीन तर कुणाला आठ तर कुणाला तेरा. ह्यात दोष बिचाऱ्या आकड्यांचा नसतो तर त्यामुळे आलेल्या काही अनुभवातून बदललेल्या माणसाच्या दृष्टिकोनाचा असतो आणि आकडा उगाच…

एक होतं आटपाट नगर

फार जुनी गोष्ट नाही…काही वर्षांपूर्वीची आहे. एक नगर होतं..अगदी गोष्टीत असतं तसं आटपाट नगर. गिरगाव त्याचं नाव. तिथे छोटी छोटी घर, दोन किंवा तीन मजल्याच्या चाळी, एका चाळीत कमीत कमी…

घरंगळ

काल रात्रीची गोष्ट. मी गाढ झोपेत होतो. पहाटे चारची वेळ असावी. अचानक भूकंपांचे धक्के जाणवू लागले. ते इतके तीव्र होते की आमची सबंध इमारत गदागदा हलत होती. मी बायकोला जागे…

आयुष्याच्या वाटेवरचे प्रवासी

घोषणा सुरु असतात…. ८.१२ की लोकल अमुक फलाट पर आयेगी, ८.३५ की लोकल रद्द कियी गयी है…. लोकल ट्रेनचा सेकण्ड क्लासचा डबा….. ८.०२ ची सी एस टी लोकल… तीन बसायच्या…

ती, तो आणि आम्ही

संध्याकाळच्या पिक ट्रॅफिकची वेळ. रस्त्यावर वाहनांचा महापूर. पण बसमध्ये गर्दी तुरळक. अर्धी बस चक्क रिकामी. सगळे प्रवासी विंडो सिट पकडून बाहेरून येणाऱ्या धूर आणि धूळ मिश्रित वाऱ्याचा आनंद घेत. त्यातच…

जाणीव

आपल्या खोल गळ्याच्या टॉपचा गळा खोलच कसा राहील ह्याकडे जागरूकतेने लक्ष देत इतरांचे लक्ष वेधणारी कानाला इयरफोन लावलेली एक आकर्षक तरुणी, एक सहा फूट उंच साधारण चौतीस कंबर असलेला पिळदार…

समज

मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेसचा रु. ७५ टिकिट असलेला जनरल डबा. मी सीएसटी पासून बसल्याने विंडो सीट मिळालेली. गाडी हळूहळू भरते. कल्याणला त्या तिघी आणि तो चढतात. एकीचे वय साधारण पस्तीस…

चहानसामा…

नवदुर्गा, म्हाळसा, अमृततुल्य अश्या अनेक नावाची मुख्यत्वे राजस्थानी लोकांची चहाची दुकाने मुंबईत गल्लोगल्ली दिसतात. पन्नास स्क्वेयर फूटापासून तीनशे फूटापर्यंत त्यांचे आकारमान असू शकते. दुकान जितके जुने तितके मोठे. ह्या दुकानात…

चंदू

गणपती गावाला गेले. स्वत:बरोबर पावसाळापण घेउन जातील अशी अपेक्षा करत निळा डगला परिधान केलेला चंदू चर्नी रोड स्थानकाच्या दोन नंबरच्या फलाटावर खांबाला टेकून सकाळ पासून बसला. समोर खोका ठेवला. सभोवताली…

error: Content is protected !!