Author: Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

पिंजरा…

आज रात्री जेवताना सहज म्हणून टिव्ही लावला. समोर सगळ्या चॅनल्स वरील वेगवेगळ्या कार्यक्रम, चित्रपट ह्यांची नावं, पोस्टर दिसत होती. त्यात पिंजरा ह्या मराठी सिनेमाचं पोस्टर दिसलं. जेवतानाच थोडा वेळ पहायचा…

रात्र पावसाची….

मी सेकंड इयर लॉ शिकत असतांची गोष्ट आहे. आमच्या चाळीतील तिसऱ्या मजल्यावरील एक खोली आम्ही अभ्यासासाठी भाड्यावर घेतली होती. रात्री माझा मुक्काम तिथेच असायचा. अभ्यास करून रात्री उशिरा झोपत असे…

ऑक्सिजन थेरपी..

सज्जन माणूस ह्या आता जवळजवळ नामशेष झालेल्या जमातीतील एक दुर्मिळ माणूस असलेला आमचा मामा आज खूप दिवसांनी भेटला. मामाची भेट ही माझ्यासाठी ऑक्सिजन थेरपी सारखी असते. प्रचंड ऊर्जा देणारी तसेच…

लाल परीतला भारत…

वर्षातून एखादं दोन वेळा अपरिहार्यपणे घडणारा लाल डब्याचा एसटी प्रवास मला एक रियालिटी चेक म्हणून आवडतो. तो केल्यावर लाल डबा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एसटी बसला लाल परी का म्हणतात ह्याची…

लाली….

त्या अंधाऱ्या तीनेकशे मीटर लांब गल्लीत झेडपी ने लावलेले चार पिवळे दिवे. खोताच्या बंगलीला डावीकडे वळल की भात बाजारपर्यंत सापासरखी वळवळत जाणारी ती गल्ली. नानु भटजीच गळक घर वगळल्यास पुढे…

शाळा…

गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रे बाईंनी आज डोळे उघडले. वृद्धाश्रमातून म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना, स्वतःला एका अद्यावत इस्पितळात पाहून आश्चर्य वाटलं. समोर उभा असलेला डॉक्टर…

भालू काका…

भालचंद्र नागरे त्याचं नाव. पण ऐंशीच्या दशकात पोरांसाठी तो भालूदादा होता. प्रसादच्या बॅचचा देखील तो भालुदादा होता. खाकी शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोक्यावर खाकी टोपी असा गणवेश. ओठांवर बारीक मिशी,…

गुंतता हृदय…(भाग – ५.)

……ते आठवून मुग्धाने मंगळसूत्र हात लावून तपासलं. ते व्यवस्थित होत. मुग्धाला बरं वाटलं. ती आनंदाने पुढे झाली. निपचित पडलेल्या प्रशांतच्या छातीवर डोकं ठेवलं. खूप रडली. पण आशा कायम होती. मंगळसूत्राच्या…

गुंतता हृदय- (भाग 4)

…..असेच अजून दोन तास गेले. पहाटेचे साडेतीन चार वाजले. रोहित टॉयलेटला जाऊन येऊन बसला. नजर मुग्धावर होती. जे समोर दिसतंय ते आपलंसं करायच्या ओढीने, त्याला स्पर्श करायच्या विचाराने रोहित उभा…

गुंतता हृदय (भाग- 3 )

…मुग्धाने त्याला घट्ट मिठी मारली होती. रोहितने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तिला अजून जवळ ओढून तो म्हणाला “मुग्धा काळजी नको करू. मी आहे ना!” एव्हाना…

error: Content is protected !!